¡Sorpréndeme!

विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांचं आंदोलन; फडणवीसांच्या 'या' कृतीने वेधलं लक्ष | Budget Session

2023-03-17 1 Dailymotion

राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सध्या सुरू आहे. विरोधकांनी शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईचा विषय लावून धरत विधानभवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन केलं. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विधानभवनात दाखल होत असताना त्यांच्या एका कृतीने सर्वांचंचं लक्ष वेधलं.